Traffic Violation E-Challan Payment

Traffic Violation E-Challan Payment

On this web portal, payment can be done by credit card only. Payment in this web portal will have additional convenience fees @1.5% + GST on convenience fees. E.g. for payment of compounding fees of Rs. 200.00, additional convenience fees would be Rs. 3.00/- and GST would be Rs. 0.54/-.

नागरिकांना या वेबपोर्टलवर फक्त क्रेडिट कार्ड द्वारे पैसे भरता येणार आहे. त्यामध्ये दीड टक्का सुविधा फी तसेच जीएसटी आकारली जाणार आहे.उदा. जर 200.00 रुपयांचा दंड झाला असेल तर सुविधा फी तसेच जीएसटी मिळून दंड आकाराला जाईल.

Please note additional fees (Convenience fees + GST) is not applicable if you pay on the mobile devices of traffic police staff on the road or pay thru Paytm app.

जर दंड धारकांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडील इ- चलन डिव्हाईसच्याद्वारे पैसे भरले तर संबंधिताला जीएसटी तसेच इतर फी आकारली जाणार नाही.